Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: राष्ट्रवादी भवन बारामती येथे राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याला मा.आ. सुरेश कुमार जेथलिया यांनी लावली उपस्थिती

Partur, Jalna | Apr 7, 2026
आज दिनांक 7 एप्रिल 2020 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांनी बारामती येथे राष्ट्रवादी भवन येथे आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती लावली आहे याप्रसंगी त्यांनी पक्षाच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याच्या नंतर स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे, याप्रसंगी परतुर शहरासह परिसरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

MORE NEWS