हिंगणघाट: तरोडा पारधी बेड्यावर गावठी दारू विरोधात पोलिसांची कारवाई:२ लाख ८२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट
Hinganghat, Wardha | Aug 31, 2025
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरन पथकाचे येणाऱ्या सण उत्सव संबंधाने तरोडा पारधी बेड्यावर वॉश आऊट मोहीम राबवित...