हिंगणघाट: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची शिवणी पारधी बेडा येथे धडक वॉशआऊट मोहिम:१८ लाख २९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट
Hinganghat, Wardha | Aug 30, 2025
शिवणी पारधी बेड्यावर वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने धडक वॉशआऊट मोहिम:१८ लाख २९ हजार २०० रुपये किमतीचा...