हिंगणघाट: काचनगांव येथे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या अध्यक्षपदी सतिश कापसे यांची निवड:९ वरुन १७ सदस्य संख्या
Hinganghat, Wardha | Aug 30, 2025
काचनगांव येथील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे नविन कमेटी निवडी करीता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ठरविण्यात आले...