Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
Educationforall
Thodadhyanse
Cds
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal

हिंगणघाट: हँडबॉल टुर्नामेंटमध्ये वडनेर येथील नी. घु. घटवाई महाविद्यालयाच्या संघाने पटकावले उपविजेतापद; सर्वत्र अभिनंदन

Hinganghat, Wardha | Aug 29, 2025
वर्धा येथे आयोजित हँडबॉल टुर्नामेंट मध्ये वडनेर येथील नी.घु.घटवाईन महाविद्यालयाच्या १७ वर्षाखालील संघाने २९ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता उत्कृष्ट प्रदर्शन करीत उपविजेतापद पटकावले आहे. या खेळाडूच्या कामगिरी बदल नी. घटवाई महाविद्यालयाचे अध्यक्ष, प्राचार्य, शिक्षक व गावकऱ्यांनी कौतुक करीत अभिनंदन केले आहे.

MORE NEWS