हिंगणघाट: शिवणी शिवारात १५ दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ; शेतातील बंड्यावरील कुत्र्याला केले ठार, शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण
Hinganghat, Wardha | Aug 29, 2025
शिवणी शिवारात गेल्या १५ दिवसांपासून बिबट्याने चागंलाच धुमाकूळ घातला आहे.यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांमध्ये भितीचे...