Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

जळगाव: सुरत बस अपघातात मृत्यू झालेल्या जामनेर सुरत एसटी बसचे चालक घनश्याम बरकले यांचा मृतदेह त्यांच्या मूळगावी कुऱ्हा येथे दाखल

Jalgaon, Jalgaon | Jun 3, 2026

MORE NEWS

🚨 जळगाव जिल्हा पोलीस दलाची ऐतिहासिक कामगिरी! 🚨  
नागरिकांच्या कष्टाच्या पैशांचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जळगाव जिल्हा पोलिसांनी एक नवा इतिहास रचला आहे! मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित "मुद्देमाल हस्तांतरण मोहिमे" अंतर्गत तब्बल २,१६,८४,९३०/- रुपये किमतीचा चोरीस गेलेला आणि हरवलेला मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आला आहे.  
हा भव्य सोहळा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन व मा. वस्त्रोउद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला.  
📊 पोलीस दलाच्या कामगिरीचा ताळेबंद:
🔹 जळगाव परिमंडळ: ७३,५२,२०८/- रुपये किमतीचा मुद्देमाल (८४ मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने, २१ मोटारसायकली व इतर वाहने) हस्तगत!  
🔹 चाळीसगाव परिमंडळ: १,१६,१६,२२२/- रुपये किमतीचा मुद्देमाल (७५ मोबाईल, ३३३ ग्रॅम सोने, रोख रक्कम व वाहने) जप्त!  
🔹 सायबर पोलीस स्टेशन: तांत्रिक कौशल्याचा उत्कृष्ट वापर करून २७,६१,५००/- रुपये किमतीचे २०७ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना मोठा दिलासा!  
याशिवाय सन २०२६ मध्ये गंभीर गुन्ह्यांचा शास्त्रशुद्ध तपास करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देणाऱ्या तपास अधिकारी व पोलीस अंमलदारांचाही यावेळी प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.  
"प्रत्येक नागरिकाच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीचे संरक्षण करणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुन्हेमुक्त जळगाव घडविण्यासाठी पोलीस व नागरिक यांचे परस्पर सहकार्य हीच सर्वात मोठी ताकद आहे."
— मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे
नियम पाळा, सुरक्षित राहा आणि कोणत्याही संशयास्पद घटनेची माहिती पोलिसांना त्वरित द्या!

🚨 जळगाव जिल्हा पोलीस दलाची ऐतिहासिक कामगिरी! 🚨 नागरिकांच्या कष्टाच्या पैशांचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या जळगाव जिल्हा पोलिसांनी एक नवा इतिहास रचला आहे! मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित "मुद्देमाल हस्तांतरण मोहिमे" अंतर्गत तब्बल २,१६,८४,९३०/- रुपये किमतीचा चोरीस गेलेला आणि हरवलेला मुद्देमाल त्यांच्या मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. जलसंपदा मंत्री श्री. गिरीश महाजन व मा. वस्त्रोउद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. 📊 पोलीस दलाच्या कामगिरीचा ताळेबंद: 🔹 जळगाव परिमंडळ: ७३,५२,२०८/- रुपये किमतीचा मुद्देमाल (८४ मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने, २१ मोटारसायकली व इतर वाहने) हस्तगत! 🔹 चाळीसगाव परिमंडळ: १,१६,१६,२२२/- रुपये किमतीचा मुद्देमाल (७५ मोबाईल, ३३३ ग्रॅम सोने, रोख रक्कम व वाहने) जप्त! 🔹 सायबर पोलीस स्टेशन: तांत्रिक कौशल्याचा उत्कृष्ट वापर करून २७,६१,५००/- रुपये किमतीचे २०७ हरवलेले मोबाईल शोधून नागरिकांना मोठा दिलासा! याशिवाय सन २०२६ मध्ये गंभीर गुन्ह्यांचा शास्त्रशुद्ध तपास करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देणाऱ्या तपास अधिकारी व पोलीस अंमलदारांचाही यावेळी प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. "प्रत्येक नागरिकाच्या कष्टाने कमावलेल्या संपत्तीचे संरक्षण करणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. सुरक्षित, विश्वासार्ह आणि गुन्हेमुक्त जळगाव घडविण्यासाठी पोलीस व नागरिक यांचे परस्पर सहकार्य हीच सर्वात मोठी ताकद आहे." — मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे नियम पाळा, सुरक्षित राहा आणि कोणत्याही संशयास्पद घटनेची माहिती पोलिसांना त्वरित द्या!

Jalgaon, Maharashtra | Jul 15, 2026

आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही

आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही

Jalgaon, Jalgaon | Jul 15, 2026

राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली त्याचे उत्तर द्या

राम मंदिराची दानपेटी चोरीला गेली त्याचे उत्तर द्या

Jalgaon, Jalgaon | Jul 15, 2026