Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

22 views | Kolhapur, Maharashtra | Jul 6, 2026
संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण असून सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.

MORE NEWS

🌱 कोल्हापूर जिल्हा पोलिसांचा वृक्षारोपण उपक्रम 🌳

पर्यावरण संवर्धन व हरित भविष्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.

"एक झाड – एक जबाबदारी" या भावनेतून वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला.

पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. चला, अधिक हरित आणि स्वच्छ कोल्हापूर घडविण्यासाठी आपणही हातभार लावूया.

#KolhapurPolice #TreePlantation #HaritKolhapur #EnvironmentProtection #GoGreen #EkZadEkJababdari

🌱 कोल्हापूर जिल्हा पोलिसांचा वृक्षारोपण उपक्रम 🌳 पर्यावरण संवर्धन व हरित भविष्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलिसांच्या वतीने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. "एक झाड – एक जबाबदारी" या भावनेतून वृक्षारोपणासोबतच त्यांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला. पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. चला, अधिक हरित आणि स्वच्छ कोल्हापूर घडविण्यासाठी आपणही हातभार लावूया. #KolhapurPolice #TreePlantation #HaritKolhapur #EnvironmentProtection #GoGreen #EkZadEkJababdari

Kolhapur, Maharashtra | Jul 14, 2026

अंबाबाई मंदिरात पाणी गळती सुरू; देखभालीवर प्रश्नचिन्ह

अंबाबाई मंदिरात पाणी गळती सुरू; देखभालीवर प्रश्नचिन्ह

Karvir, Kolhapur | Jul 14, 2026

बीडमधील ४८ लाखांच्या पूलाचा व्हिडिओ वायरल; गुणवत्तेवर गंभीर आरोप

बीडमधील ४८ लाखांच्या पूलाचा व्हिडिओ वायरल; गुणवत्तेवर गंभीर आरोप

Karvir, Kolhapur | Jul 14, 2026

संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण : मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - Kolhapur News