"तीस वर्षाचा पल्ला, तपासणी अन सल्ला " अभियानाची जनजागृती
4.8k views | Gondia, Maharashtra | Sep 8, 2026 "तीस वर्षाचा पल्ला, तपासणी अन सल्ला " अभियानाची जनजागृती दि. 7 सप्टेंबर रोजी आरोग्य समिती सभा मा.सुरेशजी हर्षे, सभापती आरोग्य तथा उपाध्यक्ष जि.प.गोंदिया यांचे समवेत समिती सदस्य यांनी करून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन यावेळी केले.