जामदा येथील अशा सेविका भारतीय अशोक पाटील वय ४० ही महिला चाळीसगाव बस स्थानकावर प्रवासासाठी आली होती. गर्दीत बस मध्ये बसताना तिची पर्स चोरी झाली. यामध्ये सोन्याची पोत आणि चांदीचे कडे असा एकूण ५२ हजाराचा मुद्देमाल होता जो चोरी झाला. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.