मुंबई: मुंबईत परदेशातून धमक्या करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध राज्य- केंद्र सहकार्य
Mumbai, Mumbai City | Oct 19, 2026
गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, मुंबईतील कलाकारांवर विविध टोळ्यांकडून परदेशातून धमक्या येत आहेत. या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात राज्य आणि केंद्र सरकार कठोर कारवाई करत आहेत. कोणत्याही नागरिकाला घाबरायची गरज नाही, सुरक्षिततेची जबाबदारी सरकारने घेतली आहे.