अंबड: छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुश नगर या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Ambad, Jalna | Jun 21, 2025 छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुश नगर या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. श्री श्री रविशंकर जी यांचे शिष्य योगशिक्षक प्रा. मच्छिंद्र दुफाके, दिलीपकुमार नाटकर,साधक कु. अश्विनी अपार.यांनी योग प्रात्यक्षिके राष्ट्रीय छात्र सेना विद्यार्थ्यासह शाळेच्या विद्यार्थ्यांना दिली. हा आंतरराष्ट्रीय योग दिन कमांडींग आॅफिसर कर्नल बीपीएस ठाकूर यांच्या आदेशाने तर फर्स्ट ऑफिसर चक्रधर नाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. यासाठी मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील पालक