११ जुलै जागतिक लोकसंख्या दिन
"दोन जन्मात अंतर ,कुटुंब सुदृढ निरंतर"
729 views | Parbhani, Maharashtra | Jul 15, 2026 Parbhani IEC गर्भनिरोधक साधनांचा योग्य व सुरक्षित वापर करून कुटुंब नियोजनाचा स्वीकार करा. नियोजित कुटुंबामुळे माता व बाल आरोग्याचे संरक्षण होते तसेच कुटुंबाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. छोटे कुटुंब - सुखी कुटुंब #familyplanning #smallfamily #happyfamily #healthyfamily #PlannedParenthood #ReproductiveHealth #Maternal Health