हवेली: पुण्याच्या महालक्ष्मी मंदिराची ख्याती मुंबईच्या लालबागपर्यंत!
Haveli, Pune | Oct 18, 2026 पुण्यातील सारसबागमधील श्री महालक्ष्मी मंदिराची ख्याती मुंबईच्या लालबाग बिट्स पथकाने त्यांच्या भक्तिमय वादनातून नवरात्र उत्साहात भर घातली आहे. मुंबईतील लालबाग बिट्सने पुण्यात येऊन मंदिरात खास सेवा दिली.