नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते आज पोलीस भवन येथे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. युनिट तीनच्या पथकाने तांत्रिक कौशल्य व गोपनीय माहितीच्या आधारे लकडगंज पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक केली.