Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

परतूर: आ.बबनराव लोणीकर यांनी पावसाळी अधिवेशन मुंबई विधानसभेत किड्स इंग्लिश स्कूल वर कारवाईची मागणी करत प्रश्न उपस्थित

Partur, Jalna | Jun 24, 2026
आज दिनांक 24 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 2 वाजून 14 मिनिटाला परतूर मंठा विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशन मुंबई विधान भवन येथे काही दिवसापूर्वी तालुक्यातील मसला येथे किड्स इंग्लिश स्कूलवर जिहादी गाणी वाजवण्यात आली,तसेच पाकिस्तानी दहशतवाद्याचा फोटो मागच्या स्क्रीनवर चालवण्यात आला त्यामुळे या शाळेची मान्यता रद्द करावी व कठोर कारवाई करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

MORE NEWS