परतूर: परतुर शहरासह वाटुर फाटा आष्टी परिसरात वाढते तापमान शेतशिवारात शुकशुकाट
Partur, Jalna | May 13, 2026 आज दिनांक 13 मे 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात परतुर आष्टी वाटूर फाटा या भागात तापमान जास्त वाढल्याचे पाहायला मिळाले आहे त्यामुळे शेत शिवारात खरिपाची शेती मशागतीची कामे करणे सुद्धा शेतकऱ्यांनी आज टाळल आहे,कारण अगोदर जिल्हा प्रशासन आणि आज खबरदारी घेण्याची आवाहन केले होते त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत उन्हापासून या वाढत्या तापमानापासून स्वतःचे रक्षण केले आहे.