जालना: चंदनझिरा पोलिसांची दिवाळीच्या आधी धडक कारवाई; 40 हजारांचा कट्टा आणि 1 लाखांची बुलेट जप्त
Jalna, Jalna | Nov 7, 2026 चंदनझिरा पोलिसांनी सुंदरनगर परिसरात एका तरुणाकडून ४० हजारांच्या गावठी कट्ट्यासह १ लाख रुपयांची रॉयल एनफिल्ड बुलेट मोटरसायकल जप्त केली आहे. आरोपी आकाश गायकवाड याच्यावर भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.