वसई: पालघरचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांचे निधन; शिवसैनिकांत शोककळा
Vasai, Palghar | Nov 5, 2026 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निष्ठावंत नेते आणि माजी जिल्हाप्रमुख शिरीष जयराम चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पालघर आणि नालासोपारा परिसरात त्यांचा मोठा sobक आहे. त्यांच्या निधनामुळे शिवसेनेत शोककळा पसरली आहे.