भुसावळ: भुसावळच्या हतनूर धरणाच्या 4दरवाजे उघडले धरण प्रशासनाची माहिती
भुसावळच्या हतनूर धरणाच्या 4दरवाजे उघडले 6हजार क्यूसेक्स ने पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात होत आहे. विदर्भात काही प्रमाणात पाऊस होत आहे. -त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे.