जिंतूर: राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी हाताने बनवले खास गाईवाडा, जपली दिवाळीची जुनी परंपरा
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिवाळीनिमित्त खास शेणापासून गाईवाडा बनवला आणि पूजन करून ही जुनी परंपरा जपली. गाईवाडा पिवळ्या झेंडू फूलांनी सजवला असून, अंगणात रंगोळी काढून दिवाळी साजरी करण्यात आली आहे.