जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक ८ मार्च २०२६ पासून महाराष्ट्रातील १४ ते १५ वयोगटातील मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.
630 views | Parbhani, Maharashtra | Mar 7, 2026 गर्भाशयमुख कर्करोगापासून मुलींना मिळणार सुरक्षा कवच.