Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Capacitybuilding
Educationforall
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla
Bipinrawat
No video available

अंबरनाथ: बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले अनावरण

Ambarnath, Thane | Feb 19, 2025
बदलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले असल्याची माहिती शासनाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी रात्री बाराच्या सुमारास दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात सर्वात जास्त सन्मान स्त्रियांना होता. आपले राज्य हे महिलांना सन्मान देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीतील लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले असे प्रतिपादन फडणवीस यांनी केलं.

MORE NEWS