फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावातील प्रमुख महामार्गावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रम निवडणूक निर्णयाधिकारी योगिता खटावकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.