Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Uttar_pradesh
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
Uttarpradesh

**एचपीव्ही व्हॅक्सिन शुभारंभ** प्रा आ केंद्र चांदसर येथे एच पी व्ही लसीकरणाच्या शुभारंभ जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मीनल करणवाल मॅडम यांच्या सूचनेनुसार

3.9k views | Jalgaon, Maharashtra | Mar 13, 2026
जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर सर व तालुका आरोग्य अधिकारी माननीय संजय चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चांदसर वैद्यकीय अधिकारी डॉ निखिल शिंदे सर व डॉ अस्मिता शिरसाठ मॅडम उपस्थितीत आज HPV लसीकरणाच्या शुभारंभ करण्यात आला यावेळी सर्व आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक ताई सर्व आशाताई व गावातील नागरिक उपस्थित होते तसेच HPV लसीकरणाचे महत्त्व, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी या लसीचे फायदे सांगितले *महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.*