पुसद: पुसदच्या सुप्रसिद्ध डॉक्टर सतीश चिद्दरवार यांचे निधन, वैद्यकीय क्षेत्रात शोककळा
पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलचे संचालक आणि आर्य वैश्य समाज कार्याध्यक्ष डॉ. सतीश चिद्दरवार यांचे नागपूर येथे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने पुसदच्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.