आज दिनांक 2 डिसेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन येथील जिल्हा परिषद कन्याशाहीत असलेल्या मतदान केंद्रावर शरदचंद्रजी राष्ट्रवादी पवार गटाची माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी भोकरदन नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केले आहे, याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी एकत्र येत जिल्हा परिषद कन्या शाळेत असलेल्या मतदान केंद्रावर उपस्थिती लावत मतदान करत लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान करावे असा मुलाचा संदेश याप्रसंगी दिला आहे.