लातूर : मुक्तांगण इंग्लिश स्कूल, विशाल नगर येथे पालकांसाठी डिश डेकोरेशन व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन कविता लाटे व प्राचार्या सुमेरा शेख यांच्या हस्ते झाले. पालकांनी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आकर्षक डिशेस सादर करत उत्तम सहभाग दिला.