नांदेड,- रत्नाकर नारायण मोरे सहशिक्षक यांनी केले नागरिकांना आवाहन.
826 views | Nanded, Maharashtra | Jan 26, 2026 सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक आजार आहे. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने 'अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया' मोहीम हाती घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात ही मोहीम १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत राबवली जाणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन सहशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाळदा यांनी केले आहे.