Public App Logo
Jansamasya
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap
Rss
Bareilly
Agra
Politics
जेल
Mumbai
Jodhpur
Amitshah

पनवेल: सर्व विभाग कार्यालय क्षेत्रातील रस्त्यांवर माती व धूळ प्रतिबंधक सखोल स्वच्छता मोहीमांची प्रभावी अंमलबजावणी

Panvel, Raigad | Nov 28, 2025
आज बेलापूर विभागात अग्रोळी उड्डाणपूल ते कोकण भवन मार्ग, नेरुळ विभागात राजीव गांधी उड्डाणपूल ते पाम बीच मार्ग, वाशी विभागात से.31 वाशीगाव ते सिडको एक्झिबिशन सेंटर, तुर्भे विभागात शापुरजी पालनजी बांधकाम साईट ते से.10 सानपाडा, कोपरखैरणे विभागात कांचनगंगा सोसायटी ते से.2 पोलीस चौकी, घणसोली विभागात से.10 पाम बीच कॉर्नर ते साईबाबा मंदिर, ऐरोली विभागात गणपती तलावा शेजारील मुख्य रस्ता, दिघा विभागात ठाणे बेलापूर रोड ते रामनगर एमआयडीसी रोड अशाप्रकारे मुख्य रस्त्यांवरील रस्त्यांच्या कडेला साठलेली माती व्यवस्थित स्वच्छ करुन ती उचलून नेण्याची व त्याव्दारे हवेतील धूळ कमी करण्याची कार्यवाही करण्यात आली.