अमरावती: उस्मान नगर येथे सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्रासह दहशत पसरविणाऱ्या इसमास अटक, गुन्हे शाखेची कारवाई
उस्मान नगर येथे सार्वजनिक ठिकाणी घातक शस्त्रासह दहशत पसरविणाऱ्या इसमास अटक, गुन्हे शाखेची कारवाई ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव: शेख मोहसीन शेख रहीम वय 20 वर्ष