परतूर: परतुर पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेले अवैध धंदे बंद करा,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल आ.उपोषणाचा 5 वा दिवस
Partur, Jalna | Apr 19, 2026 आज दिनांक 19 एप्रिल 2026रविवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू गोफने यांचे आमरण उपोषण सुरू आहे,त्यांच्या या आमरण उपोषणाला आजचा 5वा दिवस आहे,त्यांनी मागणी केली आहे की परतुर पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसापासून अवैद्य धंदे पत्ता, सट्टा ,दारू ,गांजा यासारख्या धंद्यांनी डोके वर काढले आहे यासाठी हे धंदे बंद करावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे, मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे.