बसमत: हयातनगर येथील बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखले
वसमत तालुक्यातल्या हात नगर येथील 45 हेक्टर शेत जमिनीवर शक्तिपीठ महामार्ग जात आहे म्हणून आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते अकरा या दरम्यान मध्ये बाधित शेतकऱ्यांनी मोजणी झालेल्या अधिकाऱ्यांना तीव्र विरोध करत महसूल विभागाला निवेदन दिले आहे .अगोदरच शेतकरी अतिवृष्टीमुळेशेतकरी देशोधडीला लागला आहे अशा परिस्थितीत सरकार शक्तिपीठ महामार्ग नेत आहे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे ठरवलं की काय असा सवाल बाधिते शेतकऱ्यांनी केलाय .