Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews
Karnataka

नाशिक: नाशिक रोडला मतमोजणी वेळी गोंधळ : मतदान प्रक्रियेवर कार्यकर्त्यांचा आक्षेप

Nashik, Nashik | Jan 16, 2026
आज दिनांक 15 रोजी नाशिक महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी असल्याने नाशिक रोड विभागीय कार्यालयावर मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता प्रभाग 21 मधील भाजपाचे उमेदवार टिंकू खोले हे दोन राउंड पुढे होते पण अचानक तिसऱ्या राऊंडमध्ये शिवसेनेचे आरडी धोंगडे यांनी त्यांचा रेकॉर्ड मोडत झेप घेतल्याने अचानक टिंकू खुले यांच्या कार्यकर्त्यांनी आरडून सुरू केली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत सौम्य लाठीचार्ज करत वातावरण निवाळले व पुढील मत प्रक्रिया सुरळीत झाले.
नाशिक: नाशिक रोडला मतमोजणी वेळी गोंधळ : मतदान प्रक्रियेवर कार्यकर्त्यांचा आक्षेप - Nashik News