अंबड: स्व. राजेश कोरकाणे मित्रमंडळ नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या वतीने अंबड तहसीलदार मार्फत निवेदन
Ambad, Jalna | May 21, 2026 *स्व. राजेश कोरकाणे मित्रमंडळ नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या वतीने अंबड तहसीलदार मार्फत निवेदन* अंबड तालुक्यातील रुई गावातील स्वर्गीय राजेश कोरकाने हत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला असून गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी स्व. राजेश कोरकाने मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ रुई व नातेवाईकांच्या वतीने अंबड तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. हे निवेदन मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचा