RSS च्या गणवेशात देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी! नागपुरातील विजयादशमी सोहळ्यात सहभाग
नागपुरातील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) विजयादशमी सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी RSS च्या पारंपरिक गणवेशात सहभागी झाले.
🙏 संघाच्या शताब्दी वर्षाच्या सांगता सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजा केली आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाला माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
🎥 फडणवीस आणि गडकरी यांच्या गणवेशातील उपस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आले आहेत.
RSS गणवेशात फडणवीस आणि गडकरी!
नागपुरात RSS चा विजयादशमी सोहळा
रेशीमबाग मैदानावर मान्यवरांची उपस्थिती
संघाच्या शताब्दी सोहळ्यात नेत्यांचा सहभाग
#DevendraFadnavis #NitinGadkar
Pune City, Pune | Oct 20, 2026