दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बालेवाडीत Dream Velmore प्रोजेक्टचे भूमिपूजन! फ्लॅटधारकांच्या हस्ते शुभारंभ
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील बालेवाडी येथे Dream Velmore प्रोजेक्टचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भूमिपूजन सोहळा फ्लॅटधारकांच्या हस्ते करण्यात आला.
ग्राहकांचा विश्वास आणि सहभाग यांना महत्त्व देत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
🎁 यावेळी प्रकल्पाचे डायरेक्टर नरेंद्र बालवडकर यांनी ग्राहकांना खास भेट देऊन आनंद द्विगुणित केला. ग्राहकांना या सोहळ्यात सहभागी करून घेण्याच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले.
🏡 दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या Dream Velmore प्रोजेक्टच्या पुढील वाटचालीसाठी ग्राहक आणि प्रकल्पाच्या टीमकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
दसऱ्याच्या मुहूर्तावर Dream Velmore चे भूमिपूजन!
बालेवाडीत नव्या प्रोजेक्टचा शुभारंभ
फ्
Pune City, Pune | Oct 20, 2026