कोंढव्यात स्पा सेंटरवर पुणे पोलिसांचा छापा! मॅनेजर ताब्यात, ३ महिलांची सुटका
पुण्यातील कोंढवा परिसरातील एका स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. स्पाच्या नावाखाली कथित बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाला ताब्यात घेण्यात आले, तर तीन महिलांची सुटका करण्यात आली.
मात्र, नेमकी कोणती बेकायदेशीर कृत्ये सुरू होती, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे आणि या प्रकरणामागचे संपूर्ण वास्तव काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
📌 पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणातील आरोपांची संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
#Pune #Kondhwa #PunePolice #SpaRaid #CrimeNews PoliceAction PuneNews MaharashtraNews MarathiNews BreakingNews TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 13, 2026