अंबड: *अवकाळी पावसामुळे वाऱ्याने व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी काँग
Ambad, Jalna | Apr 6, 2026 *अवकाळी पावसामुळे वाऱ्याने व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभाची मराठवाडा अध्यक्ष शेख रज्जाक यांची मागणी* जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा यांच्या वतीने अंबड तहसीलदार यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आज दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी अंबड तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले असून त्यात राज्यात 30 मार्च 2026 पासून सातत्याने होत असलेल्या अवकाळी प