Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: भाजी मंडी परिसरात आग लागून बापलेकांचा मृत्यू झालेल्या घटनास्थळाची माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली पाहणी

Partur, Jalna | Apr 26, 2026
आज दिनांक 26 एप्रिल 2026 वार रविवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास परतूर शहरातील भाजी मंडी परिसरामध्ये माजी मंत्री तथा भाजपा महायुतीचे परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी 5 दिवसापूर्वी घराला भीषण आग लागवड पंडितराव हरिभाऊ जईद व कृष्णा पंडितराव जईद या बापलेकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे, या घटना स्थळाची आज आमदार बबनराव लोणीकर यांनी पाहणी करत परिवाराशी संवाद साधत सांत्वन केले आहे.

MORE NEWS