नाशिक: ट्रकची कारला धडक पत्नी व मुलगा जखमी : अज्ञात ट्रक साल का विरुद्ध नाशिक रोडला गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Jan 13, 2026 नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिन्नरकडून नाशिककडे येत असताना चेहडी शिव येथील हायवेवरील स्पीड ब्रेकरजवळ हा अपघात घडला. वेग कमी करत असलेल्या कारला मागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने फिर्यादीच्या पत्नी व मुलाला दुखापत झाली, तसेच कारचे मोठे नुकसान झाले. फिर्यादी धिरज रविंद्र घोगे (वय 38, रात्री सुमारे 11.30 वाजता फोर्ड फिगो कारने (एमएच 15 ईबी 9990) आज्ञा ट्रकने जोरदार धडक दिली.