Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

भुसावळ: शहरातील काँक्रिटीकरण कामामुळे बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन जाणारा रस्ता बंद नागरिकांची होत आहे गैरसोय

Bhusawal, Jalgaon | Aug 6, 2025
भुसावळ शहरात नगरपालिकेच्या वतीने प्रमुख मार्गावरील काँक्रीटी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे बस स्थानक रेल्वे स्टेशन व मुख्य बाजारपेठेकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मुख्य रस्ते बंद असल्याने शहरातील गल्ल्याबोळ्यांमधून वाहनधारकांना वाट काढावी लागत असून त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे.