Public App Logo
Jansamasya
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Abvp
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
Tejashwiyadav
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam

सिल्लोड: रमजान सणानिमित्त सिल्लोड बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी सिल्लोड शहर पोलिसांनी वाढवला पोलीस बंदोबस्त

आज दिनांक 28 फेब्रुवारी दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरात रमजान सणानिमित्त शहरामध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी वाढली असून यासाठी सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे अशी माहिती सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी सुधारली माहिती माध्यमांना दिली आहे

MORE NEWS