शिरपूर: हिसाळे जवळ अनेर धरणाच्या पाण्यासाठी रास्ता रोको; रब्बी पिकांसाठी तातडीची मागणी
Shirpur, Dhule | Nov 4, 2026 हिसाळे गावाजवळ महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीने अनेर धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी तातडीने मिळावे अशी मागणी करून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे अर्ध्या तास वाहतूक ठप्प झाली.