Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

परतूर: रेल्वे स्टेशन ते उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे काँग्रेस पक्षाचा जण आक्रोश मोर्चा

Partur, Jalna | Jun 12, 2026
आज दिनांक 12 जून रोजी 2026 दुपारी 3 वाजेच्या सुमारास परतूरमध्ये काँग्रेसच्या वतीने जनआक्रोष ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात शेकडो ट्रॅक्टर घेऊन शेतकर्यांनी सहभाग घेतला राज्य सरकारने शेतकर्यांची दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केलीये.मात्र ही कर्जमाफी फसवू असून शेतकर्यांना याचा लाभ मिळणार नाही, त्यामुळं राज्य सरकार विरोधात जनआक्रोष ट्रॅक्टर मोर्चा काढला परतूर रेल्वे स्टेशन ते उपविभागीय कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघाला दरम्यान शेतकर्यांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होत.

MORE NEWS