नांदेड: पोफाळीतील भैरवभनाथ साखर कारखान्यात नवमीच्या दिवशी बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा
Nanded, Nanded | Oct 20, 2026 पोफाळी येथील भैरवभनाथ साखर कारखान्यात नवमीच्या शुभमुहूर्तावर बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला नांदेड शिवसेना नेते हेमंत पाटील, संचालक अजयराव देशमुख सरसमकर आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.