👮♂️📚 विद्यार्थी जनजागृती अभियान
कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील कन्नड स्कूल, माजिवडा येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर जनजागृती, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, गुड टच–बॅड टच तसेच नवीन BNS कायदा या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
PSI नितीन जाधव, पो.ह. गर्जे व इगल ब्रिगेड फाउंडेशनचे श्री. विश्वनाथ बिवलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सुरक्षित व जबाबदार नागरिक होण्याचे आवाहन केले.
#thanepolice #kapurbawdipolice #cyberawareness #drugfreeindia #goodtouchbadtouch #bns #studentsafety #communitypolicing
8 views | Thane, Maharashtra | Jul 29, 2026