पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस संशोधन केंद्र, पाषाण येथे पोलीस स्मृतिदिन संचलन आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून कर्तव्य बजावताना बलिदान देणाऱ्या पोलीस हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
#पुणे_पोलीस #पोलीस_स्मृतिदिन