राष्ट्रीय एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘नशामुक्त भारत – Fight Against Drugs’ राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीचे आज पुण्यात उत्साहात स्वागत करण्यात आले.
अमली पदार्थांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी आणि ‘नशामुक्त भारत, सशक्त भारत’ हा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी दक्षिण भारतातून आलेले मोटारसायकलस्वारांचे पुणे शहरात आगमन झाले.
#NashaMuktBharat #NationalUnityDay #FightAgainstDrugs #Pune