नागपूर शहर: अनैतिक संबंधात पतीचा अडथळा होत असल्यामुळे प्रियकरांसोबत मिळून पतीचा केला खून, तरोडी खुर्द येथील घटना
सहा जुलैला दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार, तरोडी खुर्द येथील राहणारे चंद्रसेन रामटेके यांचा त्यांच्या पत्नीने तिच्या प्रियकरांसोबत मिळून खून केल्याची खळबळ त्यांना घटना उघडकीस आली आहे. आरोपींमध्ये दिशा रामटेके व तिचा प्रियकर आसिफ राजा इस्लाम अन्सारी चा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिशा आणि आसिफ चे अनैतिक संबंध होते. याची माहिती चंद्रसेनला मिळाली त्याने दिशा सोबत भांडण केले. त्यातूनच तिने खून केला.